अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
कधीतरी 1968 किंवा 1969 मधली गोष्ट आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरिंग मधली पदवी संपादन करून, त्या पदवीच्या जोरावर, मुंबईमधल्या एका अतिशय मोठ्या बिझिनेस ग्रूपच्या मालकीच्या एका कंपनीत मी रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेन्ट अभियंता म्हणून नोकरीला लागलो होतो. आमच्या कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात टाकलेले हे पहिलेच पाऊल होते. त्यामुळे चार अभियंते, एक मॅनेजर, कंपनीच्याच कोणत्या तरी दुसर्या एका विभागाने खाली केलेली फोर्ट भागातली एक जागा व खर्चाला बर्यापैकी पैसे एवढाच आमचा सेट अप होता. अगदी मूलभूत उपकरणांपासून ते इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनन्टस पर्यंत सर्व खरेदी ...
पुढे वाचा. : आव्हान-