काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
कुष्ठरोगी म्हंटलं की आपोआपच बाबा आमटेंचं नांव आठवतं आणि नतमस्तक व्हायला होतं. माझा जन्मच मुळी वरोऱ्याचा , त्यामुळे आनंदवनाबद्दल एक वेगळी आत्मियता आहे. अगदी लहान असतांना ( म्हणजे साधारण १०-१२ वर्षा्चा असल्यापासून) बैलगाडीने ( छकड्याने) तिकडे जाणे व्हायचे.तेंव्हा फक्त काही हातमाग आणि शेती वाडीचं काम केलं जायचं – पण गेल्या चाळीस वर्षात बरंच बदललंय आनंदवन.
नुकतीच मुलीची दहावीची परिक्षा झाली म्हणून तिला नागपूरला घेउन गेलो. नागपूरला गेलो की वरोड्याची एक चक्कर असतेच.या वेळेस मुलीला घेऊन आनंदवनात गेलो होतो. tतिला पण आनंदवनाबद्दल फारशी ...
पुढे वाचा. : तेथे कर माझे जुळती….