शुद्ध मराठी येथे हे वाचायला मिळाले:
गेली अनेक वर्षे आम्ही सारे ज्यासाठी अथक मेहनत घेत होतो, तो प्रयोग अखेर आज, मंगळवारी सुरु झाला आणि मी निश्चिंत झालो. आनंद किंवा एक्साइटमेंटपेक्षाही प्रयोग सुरु झाल्याचे समाधान आहे. तो सुरु होतानाच त्याच्या नोंदी घेण्याचे, लक्ष ठेवण्याचे कामही केले जात आहे. ऊर्जेच्या सर्वात उच्चतम पातळीवर विश्वाची निर्मिती झाली, त्या प्रक्रियेत नेमके काय घडले, याचे काही आडाखे आपण वर्षानुवर्षे फिजिक्समध्ये बांधलेत. मूलभूत विज्ञानातील या संकल्पना नेमक्या किती खर्या आहेत, ते या ...