दुजेविण संवादु येथे हे वाचायला मिळाले:

आपले तत्व असे कि बोलावल्याखेरीज जायचे नाही. मग भले दोन आठवडे घरी बसायला लागले तरी हरकत नाही. गेल्या वर्षी त्यामुळे माझ्या ब्लॉगचे पीक आले.

प्रसंग असा ओढवतो तो कि एखादी कंपनी मला सल्ला देण्यासाठी बोलावते. लक्षात येते कि यांनी आपल्याला दिखाव्यासाठी बोलावले आहे. खरे काहीच शिकण्याची इच्छा नाही. पण आमचे नांव आहे व कंपनीला आपण काही करतो आहोत हे जरा चार ...
पुढे वाचा. : निष्ठा