संस्कृतमध्ये मुह या धातूची कर्म. भू. धा. वि. दोन रूपे होतात, मूढ आणि मुग्ध.
चांगल्या गोष्टींनी मोहित होणे यासाठी मुग्ध आणि वाईट गोष्टींनी मोहित होणे यासाठी मूढ वापरतात असे वाटते. भगवद्गीतेत एके ठिकाणी "वित्तमोहेन मूढम्" असा उल्लेख आहे.
विनायक