सुनील,
विदेशी विडी तरी कशाला? नुसतीच विडी का नाही म्हणत?
मी महाविद्यालयात असताना, विशेषतः अभियांत्रिकी महविद्यालयात असताना आमच्या बरोबरीपैकी फक्त १०% (माझ्यासारखे) विड्या ओढत नव्हते. ते सर्व विडी हाच शब्द वापरत असत. दुसरा शब्द म्हणजे फुंकणी !!
सिगारेट म्हणजे लहान सिगार (चिरूट) हा शब्द स्पॅनीश सिगारो आणि मूळ शिक या माया संस्कृतीच्या शब्दावरून आला आहे.
तेव्हा याला मराठी प्रतिशब्द करण्यापेक्षा आपला मराठमोळा शब्द वापरला तर शान जाऊ नये.
कलोअ,
सुभाष