शेला येथे हे वाचायला मिळाले:

नवं नवं म्हणता म्हणता शहर सवयीचं होऊन गेलं आणि आता परतीच्या प्रवासाचे वेध पण लागलेत. आधी रूळेपर्यंत या नव्या शहरांचं नव्या प्राण्यासारखं असतं, माणसाळायला वेळ घेतात, कधी अंगावर येतात आणि कधी अशी सवयीची होउन जातात की मागचे सारे ओरखडे कधी पुसट झालेत ते जाणवूही देत नाहीत. पण सुरवातीला कितीही नाही म्हटलं तरी आधीच्या जागांबरोबर तुलना होतेच. तिथले मॅप्स जास्त चांगले आहेत, अमक्या ठिकाणी airport कस्स्ला मोठा आहे, हे तर कसलं गाव आहे ...
पुढे वाचा. : ...