आपल्याजवळ दहा मिनिटे आहेत का? येथे हे वाचायला मिळाले:

मराठी साहित्यसंपदा ही तशी प्राचीन. इतिहासकारांच्या मते मराठीचा वापर असणारे शिलालेख इ.स.च्या १०व्या आणि ११व्या शतकातले आहेत तर मराठीतली पहिली ग्रंथरचना १३व्या शतकातली आहे असेही म्हणतात.

गेली वर्षानुवर्षे मराठीतील बहुरंगी साहित्य कथा, कादंबरी ,कविता, संतवाणी वगैरे अनेक प्रकारातून आपल्यासमोर येत आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, रणजित देसाई, शिवाजी सावंत, गो.नी. दांडेकर, तसेच न. चिं. केळकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि वा. म. जोशी ते पु, ल देशपांडे, बाबूराव अर्नाळकर, नारायण धारप, वि वा शिरवाडकर, विंदा ...
पुढे वाचा. : ’साहित्य विश्व’ संकेतस्थळाचे अनावरण