प्रेग्नन्सी डायरी येथे हे वाचायला मिळाले:
मागच्या भागात आपण जीवधारणा(conception) कशी होते हे पाहीले. ज्या वेळेस conception होते, त्याच वेळेस बाळ ( किंवा embryo) हे २ आठवड्याचे असल्याचे मानले जाते. अर्थातच तेव्हा शरीरात लगेचच दिसतील असे काहीच बदल होत नसल्याने हे सगळं नाट्य घडतंय हेच समजत नाही. Conception नंतर २ आठवडे हा काळ सर्वात लांबणारा, वाट पाहण्याचा काळ! तुम्ही प्लॅनिंग करून बाळाची वाट पाहात असाल , तर हे २ आठवडे मानसिकदृष्ट्या फारच दमवणारे आहेत. २च आठवडे का? तर हल्ली सर्व दुकानांतून घरच्या घरी करण्याजोग्या युरिन टेस्ट्स( Urine Tests ) मिळतात. त्या तपासण्या करण्यासाठी तुम्हाला ...