Raje Nikhil येथे हे वाचायला मिळाले:
स्वरमंचने आपला गीत रामयाणाचा ८७वा कार्यक्रम हनुमान जयंती निम्मित्त निगडी येथील श्री हनुमान मंदिर येथे प्रचंड गर्दीत मरुतिरायाच्या चरणी अर्पण केला . या कार्यक्रमानंतर गीत रामयाणा विषयीचे आमचे विचार , मराठी मुलांमध्ये आणि मोठ्यन्मधे असणारे गीत ...