डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा » मेहंदीच्या पानावर (भाग-७) येथे हे वाचायला मिळाले:

भाग-६ पासुन पुढे..

२२ मार्च
अह्हा.. आणि ओह नो!!

’कॅफे रियाटो’, एकद्दम छान. मंद दिवे, समोर पसरलेल्या छोट्या छोट्या टेकड्या आणि त्यावरुन येणारा मंद वारा सुखावणारा होता. आकाश्यातील निळाईच्या पार्श्वभुमीवर कॅफेमधील दुधाळ दिवे, बेज रंगाचे इंटेरीयर, टेबलावर फुलांची सजावट आणि मंद संगीत व्वाह, मस्तच होते. मी अगदी मुलाखतीला चालल्यासारखी बिचकत, दबकतच आत गेले.

मी त्याला शोधतच आत मध्ये गेले आणि कोपर्‍यातील एका टेबलावर मला तो माझ्याकडेच पहात असलेला दिसला. पहिल्यांदा मी त्याला ओळखलेच नाही. मीच काय, कदाचीत कोणीच ओळखले नसते. ...
पुढे वाचा. : मेहंदीच्या पानावर (भाग-७)