दिसामाजी काहीतरी... » बालगंधर्वांचा चंद्रास्त येथे हे वाचायला मिळाले:

एक अतिशय उत्कृष्ट पुस्तक वाचले होते – सर्वोत्तम पिंगे. उत्कृष्ट विषयांची निवड, आणि शैलीचे वरदान. खूप आवडले होते. त्यातले बरेच बरेच लेख हे अभ्यासाचे आहेत. इरावती कर्वे असोत की चर्चिल की सोमर्सेट मॉम की कुमार गंधर्व. त्यात एक लेख होता – बालगंधर्वांचा चंद्रास्त. अतिशय हृदयस्पर्शी आहे. वाचा म्हणजे काय ते कळेल. जमल्यास तो एकदा स्कॅन करून अपलोडच केला पाहिजे… संगीताच्या प्रत्येक ...
पुढे वाचा. : बालगंधर्वांचा चंद्रास्त