Paresh Prabhu Online येथे हे वाचायला मिळाले:

बेळगावच्या महापौरपदावर मराठी माणूस येऊ नये यासाठी मराठी उमेदवारांचे अर्ज फुटकळ कारणावरून फेटाळून एन. बी. निर्वाणी यांची महापौरपदी झालेली निवड ही लोकशाहीला हरताळ फासणारी आहे. मराठी गटाचे उमेदवार किरण सायनाक यांचा अर्ज तर पत्ता चुकीचा असल्याचे कारण दाखवून फेटाळला गेलाच, शिवाय अन्य उमेदवारांचे अर्जही फेटाळून लावून निर्वाणी यांची त्या पदावर बिनविरोध निवड केली गेली आहे. बेळगावातील मराठी माणसाची गळचेपी ही आता नेहमीची झाली आहे. सरकारे येतात आणि जातात, परंतु सत्तारूढ होणारे प्रत्येक नवे सरकार बेळगावात केवळ मराठीद्वेषाचा जुनाच राग आळवीत राहते हा ...
पुढे वाचा. : लोकशाहीला हरताळ