नमस्कार,

मला एक कथा लिहावयाची आहे पण एकाच वेळी ती पूर्ण करता येईल की नाही (म्हणजे तेव्हढा वेळ आणि पेशन्स मिळेल की नाही) ही शंका आहे तर आपण काय सुचवाल? part by part पोस्ट केली तर चालेल का?

धन्यवाद