अलिबाग अलिबाग येथे हे वाचायला मिळाले:

खूप दमला होता तो-  सवय नसताना इतक्या उंचावर चढायचं म्हणजे दमायला तर होणारच- पण आता उंचावरची मोकळी हवा छातीत भरून घेत त्याने आसपास नजर फिरवली-  आणि इतका वेळ कल्पना केलेले, उत्सुकता ताणणारे पण तरिही अगदी ओळखीचे- हो अगदी लहानपणापासून पाहिलेले, मनात जपलेले ते दृश्य त्याला पुन्हा एकदा दिसू लागले. लांबवरून पण त्याच्या गावाभोवती रिंगण करून उभे असलेले असंख्य डोंगर-काही टेकड्या आणि त्यामधोमध खालून कसलातरी सतत येणारा गलबलाट-आणि आणखी एक खडखड करणारा विशिष्ट- तोच तो असा आवाज- खाली दिसणार्या गावातल्या पिठाच्या गिरणीचा!  तो आवाज अजूनही तसाच येताना ऐकून ...
पुढे वाचा. : खूप दमला होता तो- सवय नसताना इतक्या उंचावर चढायचं म्हणजे