शुद्ध मराठी येथे हे वाचायला मिळाले:

मराठी चित्रपट म्हटला की प्रेक्षक आणि मल्टिप्लेक्सवाल्यांनी नाके मुरडण्याचे दिवस आता गेले. बॉक्स ऑफिसवर मालामाल होण्याची हिंदी चित्रपटांची मक्तेदारी वर्षाच्या प्रारंभालाच मराठी चित्रपटांनी मोडीत काढली आहे. सुरुवातीच्या तीन महिन्यांतच सुमारे २० कोटींचा गल्ला जमवत ...
पुढे वाचा. : चित्रपटाच्या प्रवेशिका विक्रीत हिंदीपेक्षा मराठीच भारी!