पहिल्या वाचनात लक्षात न येणारी... कांहीशी गूढ! 'एकही अक्षर समजले नाही' एव्हढे मात्र समजले ते शब्दार्थामुळे!
               

रसावुनी मग येई रावा
रुभूमीकणघृत रगडाया
राजीर्ण त्या जरासंध-सम
चके समस्त एकवटाया... शब्दयोजना आवडली. (वाळूचे कण, लचके जोड)... व्वा!