दुवा क्र. १  या दुव्यावर दिलेल्या माहितीनंतर असे ज़ाणवले की पत्त्यातील ओळीनंतर स्वल्पविराम देण्याची गरज नाही(नो कॉमा इज नीडेड), म्हणजे दिला तरी च़ालेल. कॉमा आफ्टर फर्स्ट लाइन नॉट नेसेसरी, म्हणजे पहिल्या ओळीनंतर स्वल्पविराम  दिला तरी च़ालेल.
थोडक्यात काय, तर कॉमे ऐच्छिक आहेत.--अद्वैतुल्लाखान