मला विचाराल तर, च़ुका करताना ज़रूर घाबरावे, म्हणजे च़ुका कमी होतात. पण लिहिताना घाबरण्याची ज़रुरी नाही; असे केले तर लिहिणे होणारच़ नाही. लिहिणे महत्त्वाचे़. सवयीने लेखनदोष आपोआप कमी होतात, असे म्हणतात.
आधी क्षमा मागितली, की च़ुका करायला मोकळीक, अशी तर आपली कल्पना नाही ना! --अद्वैतुल्लाखान