लेखात सांगितलेली घटना खरी आहे? ते वार्षिक लेखिकेकडे अजून आहे? नसल्यास मिळवता येईल? शाळेच्या वार्षिकात लिहिलेला तो लेख वाचून कौतुक करायला अजूनही आवडेल.
पण मनोगतावरचा प्रस्तुत लेख जर सत्यघटनेवर आधारित नसला, तर लेखिकेची प्रतिभा जास्तच कौतुकास्पद म्हणायला पाहिजे!--अद्वैतुल्लाखान