हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

आहाहाहा! काय दिसते ती. खरंच ‘अप्सरा’ आहे. काय काया आहे. या कंपनीत आल्यावर तिला पाहिलं आणि कंपनीत आहे की इंद्रपुरीत काय कळत नव्हत. रोजचं तिचे ते शृंगाररूप. वा! तीच वर्णन करतांना शब्द फारच बापडे वाटतात. खूप दिवसांपासूनची बोलायची इच्छा होती. दर शुक्रवारी तर ती जेव्हा येते, त्यावेळी माझे हृदयाचे ठोके सेकंदाला हजार किमीच्या वेगाने पडतात. ‘हिरकणीच’, ‘नटरंग’ मधील सोनाली जशी आहे ना तशी ही आमच्या कंपनीतील ही आहे. आज हिम्मत केलीच. वा! कोमल, रत्नप्रभा. स्वच्छ, निर्मल काया. तिचा आज चुकून मला धक्का बसला. काय सांगू! अंगात चारशे की चार हजार किलो ...
पुढे वाचा. : अप्सरा आली