३) मामाची पत्नी मामी तर मेव्हण्याची पत्नी मेव्हणी का नाही?

येथे 'मेहुणा' याचा अर्थ 'बहिणीचा नवरा' असा अपेक्षित आहे की 'बायकोचा भाऊ'?

'बायकोच्या भावा'च्या बायकोबद्दल माहीत नाही, परंतु हिंदीत थोरली बहीण ही जीजी आणि तिचा नवरा हा जीजा होतो असे कळते. (मात्र येथे 'जीजाची बायको' म्हणून जीजी होत नसून 'जीजीचा नवरा' म्हणून जीजा होत असावा, असे वाटते.)