मन उधाण वार्याचे... » तुम्ही काय कराल? येथे हे वाचायला मिळाले:
काल, माइक्रोसॉफ्टची परीक्षा द्यायला गेलो. तिथे वॉक-इन इंटरव्यूसाठी अर्ज मागवले होते. आता वॉक-इन म्हटल्यावर, माझ्या सोबत असणारे, इंजिनियर मूल गेली टाइमपास करायला म्हणून. एचआरला विचारला तर डेस्कटॉप सपोर्ट आणि सर्वर, क्लाइंट सपोर्ट अश्या दोन पोस्टसाठी इंटरव्यू चालू होते.मित्रानी पॅकेजची माहिती विचारली तेव्हा त्याना दोन पर्याय देण्यात आले साहजिकच त्यानी जास्त पगार देणार्या कंपनीसाठी अप्लाइ करायाच आहे ...
पुढे वाचा. : तुम्ही काय कराल?