वरील प्रतिसादातील तिसऱ्या परिच्छेदातले 'नकारार्थी कर्मणी प्रयोगामधे' हे शब्द वगळण्यात यावे. 

ता. क.  'रामाने रावणास मारिले' हा सरधोपट भावे प्रयोगही  अस्तंगत होत चालला आहे. रामाला मारला, सीतेला पळविली, ही वाक्ये रूढ आहेत. विशेषकरून मारणे, धोपटणे, गंडवणे, उल्लू बनविणे, ही क्रियापदे अशीच वापरली ज़ातात.