दुजेविण संवादु येथे हे वाचायला मिळाले:
रोज संध्याकाळी हा प्रकार दूरदर्शनवर पहायला मिळतो. डिशवर कार्यक्रमाच्या ओळखीच्या पट्टीत सध्या ’पटलं तर घ्या’ हा कार्यक्रम चालू असल्याचे सुचित केले जाते आणि वर जाहिरातींचा मारा चालू असतो. यापेक्षा जाहिरातींची योग्य ओळख काय ...