'दह्' (१ प.) म्हणजे १)जाळणे, जळणे (टु बर्न) २)भक्षण करणे (टु कन्झ्यूम )

'ज्वल्'(१ प. ) म्हणजे जळणे, चकाकणे.

उदा. वनानि दहतो वह्ने: सखा भवति मारुतः 

            ज्वलति पवनवृद्धः पर्वतानां दरीषु.

'दह्' म्हणजे जाळणे , म्हणून दाहयति म्हणजे (तिसऱ्याकडून) ज़ाळवणे.

दाह म्हणजे लाही,(अंगाची लाही लाही होणे या अर्थाने) आग,भडका.