काचापाणी येथे हे वाचायला मिळाले:



गगन उजळिले नक्षत्रांनी
उजळे धरती आज दिव्यांनी
करुया पूजा आज दिव्यांची
तम सारणाऱ्या या तेजाची
येईल लक्ष्मी शुभ पावलांनी
उजळे धरती  आज दिव्यांनी

भारतीय संस्कृतीत दिव्याला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक धर्मानुसार त्यांची तत्वप्रणाली, आचार विचारांची बैठक , रीती , परंपरा यात विविधता आहे हे निश्चित. परंत सर्व धर्मात आढळणारा समान गुणधर्माचा एकच धागा सापडतो तो म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्ज्वलनाने केली जाते. मग तो तेल वात घालून तयार केलेला दीपक असो अथवा मेणापासून केलेली मेणबत्ती असो. अंधाराचा नाश ...
पुढे वाचा. : दीप काव्योत्सव