माध्यमांतील जाहीरातींमध्ये पुष्कळदा अचाट मराठी आढळते.... जसे
'गळेल की टिकेल' --- साबणाविषयी बोलत आहेत, 'आपण खिलवतो म्हणुन' , 'ही नौबत काय आली तुझ्यावर'
हिंदीचे सरसहा भाषान्तर किन्वा हिंदी शब्दच घुसडायचा.. परवा एका वाहीनीवर ऐकले ' तू समजत का नाहीस? ' -- खरेच समजत का नाही आपल्याला ?