अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
मागचा संपूर्ण आठवडा, विजेचा सतत लपंडाव चालू ठेवून, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने आम्हाला अगदी घामाघूम करून सोडले होते. काहीही काम करायला घ्यावे किंवा टीव्हीवर आयपीएल ची मॅच लावावी, तर एकदम मधेच वीज गायब होई. कंपनीला फोन करून करून अगदी कंटाळा आला होता. खरे म्हणजे ही कंपनी आमच्याकडून विश्वासार्हता शुल्क म्हणून दर युनिटमागे 41 पैसे वसूल करत असते. तरी सुद्धा विजेच्या या अनियमितपणाला तोंड द्यायला लागतच होते. या विद्युत वितरण कंपनीची परिस्थिती ‘अंधेर नगरी चौपट राजा‘ अशीच आहे पण सर्वसाधारण माणूस करणार तरी काय? माझ्या मनाच्या या ...
पुढे वाचा. : झांझिबार ! ! झांझिबार ! !