माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
मित्रांनो सध्याचे माणसाचे मग तो कोणीही असो अगदी समाजातील मोठी व्यक्ती असो कि अगदी गरीब असो त्याचे जीवन धका -धकीचे झाले आहे. माणसाला उसंतच मिळत. रोज अक्षरशः धाव पळ असते प्रत्येकाची. मुंबईत राहणारे ज्यांना चाकरमाने म्हणून ओळखले जाते,सकाळी लवकर उठून घरून निघतात. रात्री उशिरा घरी परततात.स्त्री असो अगर पुरुष दोघांना ही सारखेच ...
पुढे वाचा. : जीवन…… एक कटकट