भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc.... येथे हे वाचायला मिळाले:
रेल्वेशी संबंध तसा बराच जुना आहे, भुसावळला सगळे बालपण गेल्याने रेल्वेशी घनिष्ट संबंध आहे, रेल्वे ईंजिन पासुन गार्डच्या डब्ब्यातुन सुद्धा प्रवास करुन झाला आहे, एवढा घनिष्ट संबंध पुण्यात आल्यापासुन एकदमच संपला, रेल्वेने जायची वेळच बरेच वर्षात आली नाही पण नंतर आर्टिकलशिप सुरु झाल्यावर पुन्हा oustation audits च्या निमित्ताने रेल्वेशी संबंध यायला लागला. Audits साठी बंगलोर, अहमदाबाद, चंदिगड, सोलापुर अशा अनेक ठिकाणी जावे लागले आणि ते रेल्वेनेच पाठवायचे. चंदिगडला जाण्यासाठी मुंबईहुन अगस्त क्रांती राजधानीचे तिकिट book व्हायचे त्यामुळे मजा होती. ...