बशी हा शब्द बासिय या पोर्तुगीज शब्दावरून मराठीत आला असे कोश सांगतात. घरबशी म्हणजे नोकरी-व्यवसाय न करणारी स्त्री. याचे पुल्लिंग बहुधा, घरबश्या. हे दोन्ही शब्द कोशात सापडले नाहीत.--अद्वैतुल्लाखान