राजवी, प्रीती, शरद कोर्डे, अद्वैतुल्लाखान, धन्यवाद! 
@शरद कोर्डे : बाहेर जरी आपलाच हा लेख आहे असे समजून लेखिकेने श्रेय घेतले तरी तिच्या अंतर्मनात आजही त्याचे पूर्ण श्रेय घ्यायला ती तयार नाही. आणि म्हणूनच त्या लेखिकेच्या नावापाशीच [त्या लेखाची लेखिका म्हणून उल्लेख झाल्याने] तिचे मन अद्याप थबकलेले आहे. ते त्या लेखापर्यंत जात नाही कारण आजही तिला तो लेख 'आपला' वाटत नाही.
@ अद्वैतुल्लाखान : घटना सत्य. तिच्यात नाट्यमयता / रंजकता आणण्यासाठी थोडीशी फुलवली इतकेच! मात्र तो वार्षिक अंक आता शाळेच्याच संग्रहात असला तर मिळेल! कारण ह्या घटनेला आता २० पेक्षा जास्त वर्षे उलटली आहेत! [घरातील रद्दीत तो अंक कधीच हद्दपार झाला आहे!]