कार्यशाळेत उपस्थित बहुसंख्य कोशकार हौशी होते. मराठी भाषेतून अध्यापन करणार्या शिक्षक वर्गाची एकूण संख्या किती , तरुण अध्यापकातून फक्त एका प्राध्यापिका होत्या, शासकीय व्यक्तीकडून आपण कसलीच अपेक्षा करत नाही , रचना प्रधानांनानी स्वतःची रविवारची सुट्टी खर्ची घातली याचा अर्थ त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर त्यांनी सजगता दाखवली.
मराठी शब्दांच्या निर्मितीस आणि प्रयोजनास अधे मध्ये विरोध दर्शविणाऱ्या मंडळींकरिता त्यांचे या लेखातील उत्तर समतोल आणि प्रभावी वाटते.