खुंटून जावी प्रज्ञा इतुके न आळसावेबुद्धीस चालना दे मेंदू सडेल आता
सुग्रास व्यंजनेही रुचली कधीच नाही''कैल्या''तुला शिळेही घे आवडेल आता. ... मस्त रचना!