हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
आज वडिलांच्या रोजच्या बसण्याच्या जागी बसून बोलत आहे. असो, ही माझी पहिलीच वेळ आहे. काय करणार गावी नेटला रेंजच्या खूप अडचणी आहेत. आता घराबाहेर रेंज मिळते. आणि घरात फक्त पहिल्या खोलीत. वडील ज्या ठिकाणी बसून त्यांची रोजची काम करीत असतात. त्याजागी आणि त्यांच्याकडे बघण्याची हिम्मत झाली नव्हती. आज प्रसंगच तसा आहे. आणि आई वडील पहिल्याच खोलीत झोपतात. दुसरीकडे बसलो तर माझे पाय त्यांच्या तोंडाच्या दिशेने येतात. म्हणून आज हिम्मत केली आहे. म्हणजे ते अस कधीच जागेवर बसायचं अस म्हणाले नाही. पण या जागेचा दराराच एवढा की, अंगात विजेचा संचार होतो आहे. ...
पुढे वाचा. : वडिलांची जागा