भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc.... येथे हे वाचायला मिळाले:
बास... ईतकी वर्षे झाली पुण्यात राहुन आणि अजुन पेशव्यांची नीट वंशावळसुद्धा नीट माहित नाही, मला जाम वैताग आला, मी बरीच पुस्तके वाचली आणि तात्पुरत Confusion दुर होते पण नंतर पुन्हा तेच अरे हा कोण पेशवा? होता मग जो शनिवार वाड्यात काका मला वाचवा म्हणणारा नारायणराव पेशवा हा exactly कोणाचा मुलगा होता? सवाई माधवराव पेशवे कोणाचे मुलगे होते आणि सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव भाऊ कोणाचे मुलगे होते वगैरे वगैरे अनेक प्रश्न होते मग म्हंटले यार एखादी वंशावळ मिळाली तर बरेच confusions दुर होतील.
मग google वर search केले आणि कोणीतरी शनिवार वाड्यात ...
पुढे वाचा. : पेशव्यांची वंशावळ