वाचता वाचता.... येथे हे वाचायला मिळाले:

लंडन येथील शास्त्रज्ञांनी ''टेलीपॅथी कॉम्प्युटर'' ची संकल्पना मांडली आहे. हे कॉम्प्युटर मानवी मेंदूमधील हालचाली पाहून म्हणजेच मेंदूच्या ऑर्डर अभ्यासून त्यानुसार अचुकपणे कामे करुन शकतील. असे कॉम्प्युटर आगामी काळात विकसीत करणे शक्य आहे, असा विश्वास या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला ...
पुढे वाचा. : टेलीपॅथी कॉम्प्युटर