क्षितिज जसें दिसतें... येथे हे वाचायला मिळाले:
अमिताभ बच्चन यांनी सत्कार केला
मराठी अभिमानगीत प्रकाशित झाल्यानंतर त्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आणि तो अखंडित सुरू आहे. किंबहुना वाढतोय. अगदी कविवर्य शंकर वैद्यांपासून संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्यापर्यंत, लोकसत्तेचे संपादक कुमार केतकर ते जाहिरात क्षेत्रातले तज्ज्ञ प्रशांत गोडबोले यांच्यापर्यंत, शाहिर विठ्ठल उमपांपासून सुलेखनकार अच्युत पालवांपर्यंत आणि माझ्या मित्राचा इंग्रजी माध्यमात शिकणारा ११ वर्षांचा मुलगा ते थेट महानायक अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत अनेक अनेक लोकांनी या गाण्याचं भरभरून कौतुक केलं आणि ...
पुढे वाचा. : मराठी अभिमानगीत – एक संवाद