काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:

आता पर्यंत उगिच वाटायचं की आपण खादाडीवरच जास्त लिहितो की काय ते.. पण तसं नाही. वर्षभरात फक्त ८ लेख म्हणजे काही फार नाहीत हो. माझ्या शरीराचा आकार बघुन उगिच लोकांना वाटतं की मी फक्त खादाडीचेच लेख लिहित असेल म्हणून. बरेच दिवस झालेत गुजरातच्य खादाडीवर लिहायचं म्हणुन विचार सुरु होता, पण खादाडीवर लिखाण  अती होतंय असं वाटायचं म्हणुन लिहिलं नव्हतं. आज सहज जुने फोटो पहात बसलो होतो, तर हे गुजरातचे फोटो समोर आले, आणि विचार केला- येस्स्स!!!!!!!.

गुजरात म्हणजे उत्कृष्ट व्हेज जेवण मिळण्याची जागा. तुम्ही गुजरातला गेलात, की तुमचे मित्र /नातेवाईक ...
पुढे वाचा. : चवीनं खाणार गुजरातला…