पण गेले काही पावसाळे
हा पाऊस काहीच शांत करत नाही..
उलट
आतल्या ग्रीष्माची तलखी
वाढवूनच जातो.... वा... ही प्रतिमा फार आवडली... शेवटचा रीतसर ही अर्थपूर्ण आहे.. जरा विचार केल्यावर कळले... एक चांगला मुक्त-छंद!
-मानस६