मला वाटतं मुलाला चांगल्या मराठी शाळेत घालावं. त्याच बरोबर त्याला उत्तम इंग्रजी शिकवण्यासाठी खाजगी शिकवणीसारखी वेगळी सोय करावी कारण चांगल्या मराठी शाळांमध्येही इंग्रजी नीट शिकवलं जात नाही असं आढळून येतं.