अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
उन्हाळा पुण्यामधे आता चांगला स्थिरावतो आहे. गेले काही दिवस त्याचे तळ्यात का मळ्यात चालू होते. एखादा दिवस तपमापकाचा पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर पोचतो न पोचतो तो पुढचे दोन दिवस तो पस्तिशीतच रेंगाळत राही. एकदा संध्याकाळ झाली की ...
पुढे वाचा. : वसंत फुलोरा- एक फोटोब्लॉग