'संआलनालयाकडे', 'लावण्याए', किंवा 'आंगले'सारखे मुद्रणदोष होतात.
अशा चुका होऊ नयेत म्हणून मी टाईप करताना काय येत आहे ते वाचतो. बरोबर आलेले नसेल तर खोडतो आणि पुन्हा बरोबर करतो. जमले नाही तर बाजूच्या तक्त्याची मदत घेतो. असे टाईप करताना वाचत गेल्यास चुका कमी होतात असा माझा अनुभव आहे. सवयीने चुका कमी होतात.