एकदा जयललीता एका बकरीला घेऊन लालू कडे जाते. त्याना येताना पाहून लालू म्हणतो ," ई भैसवा कहा से लायी ?"
जयललीता म्हणते," लालू, ई भैसवा नाही है, ई तो गोटवा है."
लालू म्हणतो ," हम जानता हू, ...........हम तो गोटवा से पूछ रहा था."