!! मन मानसी !! येथे हे वाचायला मिळाले:

काल नेहमीसारखीच walkवर निघाले.मनापासुन आवडणारे हे काम..एकट्याने जलद गतीने चालणे मला फ़ार आवडते.मी त्या माझ्या प्रक्रीयेत  फ़क्त माझ्या देव-डीलाच समाविष्ट करते....बाकी मित्रमैत्रीणींना त्यात no entry !!!!कारण उगाच वायफ़ळ गप्पा किंवा नकारात्मक विषय मला बोचतात..सो I really avoid.....मला माझी संध्याकाळ चांगल्या प्रसन्न आणि उत्साही गोष्टींनी सजवायला आवडते..मी नेहमी त्यासाठी प्रयत्नशील रहाते..तरी कुठेतरी माशी ही शिंकतेच...कालही अशीच एक माशी आलीच....ती गांधीणमाशी आहे हे जाणल्यावर मी आधी खुप हाकलायचा प्रयत्न केला..पण एक नाही दोन नाही..ही काही ...
पुढे वाचा. : सोन्याचा पिंजरा