Batmidar येथे हे वाचायला मिळाले:
सांप्रत काळी सह्याद्री उपग्रह वाहिनी ही वाहिनी महाराष्ट्रात एवढी लोकप्रिय आहे, की तिच्यामुळे सह्याद्री हे महाराष्ट्रातील पर्वतरांगेचे नाव आहे, हे भौगोलिक ज्ञानही लुप्त झाले आहे.
आजकाल सह्याद्री हे नाव उच्चारता शाळकरी मुलांसही हॅलो सखीच आठवते! एवढा तिचा (पक्षी : सह्याद्री वाहिनीचा!) पुण्यप्रभाव आहे!
वस्तुतः मुंबैच्या रस्त्यांखालून ज्याप्रमाणे वीज, गॅस, दूरध्वनी, पाणी, सांडपाणी आदींच्या अनेक वाहिन्या एकमेकांस आळोखेपिळोखे देत सुखैनैव नांदत आहेत, त्याचप्रमाणे चित्रवाणीच्या त्या २१ इंची खोक्यातही आता अनेक वाहिन्या गजबजलेल्या आहेत. ...
पुढे वाचा. : सह्याद्रीचे वृत्तगंधर्व !