या चर्चेचा उद्देश : महाराष्ट्र शासनाच्या संबंधित भाषा संचालनालयाच्या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे मंत्री महोदय, त्यांचे (पी.ए.)-स्वीय सहायक, संबंधित विभागातील (डेस्क ऑफिसर)-कार्यासन अधिकारी, भाषा संचालनालयाची आर्थिक प्रशासकीय आणि रचनात्मक योजनांशी संबंधित सर्व माहिती, (संवंधित सर्व मंत्र्यांची व अधिकाऱ्यांची नांवे, पत्ते, संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक, ईमेल पत्ता आदी उपलब्ध होणे आणि इतर संबंधीत चर्चा) असा आहे.
- या विषयी 'मराठी अभ्यास केंद्र' लक्ष घालीत आहेच. आम्हा 'मनोगतीं'कडून या विषयी काय अपेक्षा आहेत, समजले नाही.
केवळ माहितीसाठी लेखन असेल, तर धन्यवाद.