मराठी अभ्यासकेंद्राने भाषा संचालनालय वेगवेगळ्या मागण्यांसाठी तगादा
लावण्याचे ठरवले हे चांगले आहे. अशी कामे रचनात्मक सामाजिक बांधीलकीचा भाग
आहेत.
या चर्चेचा उद्देश भाषा संचालनालयाच्या संदर्भाने
महाराष्ट्र शासनाच्या संबंधीत सामान्य प्रशासन विभागाच्या मंत्री महोदय, त्यांचे पी ए, मंत्रालयातील डेस्क ऑफिसर म्हणजे संबंधीत
कार्यासन अधिकारी, भाषा संचालनालय याची आर्थिक प्रशासकीय आणि रचनात्मक
योजनांशी संबंधित सर्व माहिती, सर्व अधिकारी आणि मंत्र्यांची नावे संपर्क
पत्ते दूरध्वनी ईमेल उपलब्ध करणे आणि इतर संबंधीत चर्चा असा आहे.
खालील
बातमी इसकाळ सौजन्याने चर्चेकरिता
(मनोगत प्रशासकांनी प्रसिद्धी पूर्व लेखन जतन करून ठेवण्याची सुविधा असू द्यावी असे वाटते म्हणजे लेखन पूर्ण झाल्या नंतर प्रसिद्धी करता येते. मनोगतावर नेहमी न येणाऱ्या लोकांना च ऱ्य इत्यादी अक्षरांचे लेखन अवघड जाते हे लक्षात घेऊन काही बदल जमतात का ते बघावे)