तथापि, मराठी परिभाषा तयार करताना सर्व भाषांची जननी असणार्‍या संस्कृतची मदत घेणे अपरिहार्य ठरते.
"संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे" हे अधिकृत शासकीय मत आहे काय? भाषा संचालनालयाचा एक अधिकारीच असे म्हणतो आहे म्हणजे हे खरेच असायला हवे!

भाषा संचालनालयाचे अजून संकेतस्थळ नाही, तर जालावर कोशांची यादी कुठून मिळणार?
हेच म्हणतो.